Wiki o Kurowie
Advertisement

कुरौका ही पोलंडच्या आग्नेय भागातून वाहणारी नदी आहे. ५० किलोमीटर लांबी आणि ३९५.४ वर्ग कि.मी. पाणलोट क्षेत्र असणारी ही नदी विस्तुला नदीची एक उपनदी आहे. कुरो हे गाव या नदीच्या काठावर आहे.

  • लांबी: ५० कि.मी.
  • देश, राज्ये: पोलंड
  • या नदीस मिळते: विस्तुला
  • पाणलोट क्षेत्र: ३९५.४ किमी²
Kurówka River 01 Poland

कुरौका नदीचे पात्र

Advertisement